बक्षीसपञ काय असते | बक्षीसपञाव्दारे संपत्तीचे हस्तांतरण | Transfer of Assets | Gift Deed सध्या संपत्तीच्या कायद्याबाबत अनेक लोकांमध्ये असमंजस अथवा परिपूर्ण माहिती नसल्याने बऱ्याच वेळा त्यांच्याकडून संपत्तीच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले जातात व ते निर्णय पुढे जाऊन घातक ठरतात व असाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत तो प्रकार म्हणजे बक्षीस पत्र आपले कायदे या ब्लॉग वर मित्रांनो बक्षीस पत्र हे नात्यातील अथवा अन्य लोकांमध्ये संपत्तीचे हस्तांतरण करण्यासाठी केले जाते मात्र सदरची हस्तांतरण हे रक्ताच्या नात्यातील असतील तर ते अतिशय योग्य व त्यासाठी लागणारे स्टॅम्प ड्युटी ही कमी स्वरूपाचे असते तसेच बक्षीस पञ स्वेच्छेने व कोणत्याही मोबदल्याचा विना अट विना शर्त स्थावर व जंगम मालमत्तेचे बक्षीस पञ केले जाते Transfer of Property Act 1882 sec - 122 what is gift deed in india | बक्षीस पत्र कायदा कलम 122 अन्वये बक्षीस पत्र द्वारे होणारे हस्तांतरण हे सध्या अस्तित्वात असलेल्या संपत्तीचे अथवा एखादी व्यक्ती त्या संपत्तीची सध्या मालक असेल अशाच संपत्तीचे बक्षीस पत्र केले जाते अन...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा