कोणी मृत व्यक्तीच्या संपत्तीचा अपहार करत असेल तर | If someone is embezzling the property of a dead person

 


कोणी मृत व्यक्तीच्या संपत्तीचा 
अपहार करत असेल तर




अनेकदा आपल्याला एक्सीडेंट किंवा अन्य ठिकाणी एखाद्या मृत व्यक्तीच्या जवळ काही किंमती ऐवज होता व तो ऐवज इतरत्र इसमाने चोरून अथवा अपहार केल्याचे आपल्याला दिसून येते अथवा घरात काम करणारा नोकर किंवा कारकुनही मृत व्यक्तीच्या संपत्तीचा अपहार करतो अशा वेळी मयताचे नातेवाईक असे म्हणतात की आमचा असा ऐवज आमच्या मृत व्यक्ती कडे होता आणि तो आता नाही आहे तर त्यावर काही पर्याय आहे का तर हो आहे चला तर मग बघुया काय आहे तो पर्याय आपल्या ब्लाँग नाव आहे त्याचं नाव आहे 
आपले कायदे आपला अधिकार

Indian Peanl Code 1860 Sec 404


भारतीय दंड संहिता 1860 कलम 404 अन्वये एखादी व्यक्ती मृत व्यक्तीच्या जवळ असलेल्या एखाद्या किंमती ऐवजाचा किंवा त्याच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचा अपहार करते किंवा तो ऐवज चोरून घेते तेव्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 404 अन्वये अपराध मानला जाईल 

या अपराधासाठी त्या व्यक्तीला  तीन वर्षाची सजा व दंड आकारण्यात येईल

 हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी जामीन मिळणे शक्य आहे मात्र हा विना तडजोडीचा गुन्हा आहे त्यात तडजोड होणे शक्य नाही

परंतु सदर व्यक्ती मृत झाली असेल व त्या व्यक्तीचा कारकून नोकर सदर मृत व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या संपत्तीचा मालमत्तेचा किंवा मृत व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या मौल्यवान ऐवजाचा अपहार करत असेल किंवा चोरी करत असेल अशा केसेस मध्ये त्या नोकरास अथवा कारकुणास सात वर्षाची सजा व दंड आकारण्याचे प्रावधान करण्यात आले आहे हा दखलपात्र व जामीनपात्र गुन्हा असुन हा विना तडजोडी गुन्हा असून त्यात तडजोड होणे अशक्य आहे

तर मित्रांनो असा गुन्हा करताना आपल्याला कोणी आढळल्यास या कायद्याअंतर्गत सदर व्यक्तीला सजा मिळवून देता येईल


समाजातील अनिष्ट रुठी परंपरेवर 
घाणाघाती टिका करणारा एकमेव ब्लाँग
👉 Visit Now 👈





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आवश्यक माहिती बक्षीसपञ सविस्तर माहिती | Gift Deed

अतिशय महत्त्वाची माहिती :- हा कायदा तुम्हाला माहित असेल तर पोलिसही अटक करण्यास घाबरतील | Very important information if you know this law Police will also be afraid to make arrests

कोर्ट मँरेज | Court Marriage सविस्तर माहिती | Detail information about Court Marriage