असे कृत्य करणारा व्यक्ती जाऊ शकतो जेलमध्ये | Anyone who commits such an act can go to jail

असे कृत्य करणारा व्यक्ती जाऊ शकतो जेलमध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा काही तरुण मित्र फोन करून विचारत असतात की आम्ही एखाद्या सार्वजनिक जागेवर पत्नी अथवा प्रेयसी सोबत असताना आम्हाला पोलिसांनी पकडले तर आम्ही दोघेही सज्ञान आहोत त्यामुळे पोलिसांना आम्हाला पकडण्याचा अधिकार आहे का आम्ही पती-पत्नी असल्यामुळे आम्हाला पकडण्याचा पोलिसांना काहीही अधिकार नाही असा अनेक तरुण मित्रांचा गैरसमज असतो तर पोलीस तुम्हाला पकडून तुमच्यावर कारवाई करू शकता ती कशी चला तर मग पाहूया आपले कायदे या ब्लॉगवर Indian Penal Code 1860 Sec 294 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 294 अन्वये जो कोणी इतरांना छेडण्याच्या उद्देशानेः ☑ १. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतीही अश्लिल कृत्य करतो किंवा ☑ २. सार्वजनिक ठिकाणी किंवा आसपास कुठलीही अश्लील गाणी, कथा किंवा शब्द गायतो किंवा बोलतो त्याला तीन महिन्यांपर्यंतचा कारावास व दंड करण्यात येईल. किंवा वैशिष्ठ्यपूर्ण शिक्षा किंवा दोन्ही हि होईल Indian Penal Code 1860 Sec 293 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 293 अनुसार जो कोणी वीस वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही अश्लिल ...